इयत्ता 8वी nmmsविज्ञान

nmms

श्री उमाकांत काजळे 43 व्हिडिओ धडे 25 तास
हा अभ्यासक्रम शिकायला सुरुवात करा

सर्व व्हिडिओ पाठ, पीडीएफ नोट्स आणि सराव प्रश्न पूर्णपणे उपलब्ध.

मोफत नोंदणी करा आधीच खाते आहे? लॉगिन करा

अभ्यासक्रम घटक आणि धडे (Syllabus)

  • जैविक वर्गीकरण व त्याची आवश्यकता
  • व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती
  • पंचसृष्टीतील प्रमुख सृष्टी (मोनेरा, प्रोस्टिटा व कवके)
  • सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण व त्यांचे प्रकार (Classification of Microbes)

  • आरोग्य व रोगांचे प्रकार (Health and Types of Diseases).
  • प्रमुख संसर्गजन्य रोग व प्रतिबंधात्मक उपाय (Infectious Diseases & Prevention)
  • सद्यस्थितीतील महत्त्वाचे संसर्गजन्य रोग व कीटक/प्राण्यांद्वारे होणारा प्रसार (Present Important Infectious Diseases & Vectors).
  • प्रमुख असंसर्गजन्य रोग (Non-infectious Diseases: Cancer, Diabetes & Heart Diseases).
  • औषधांचा वापर, जेनेरिक औषधे व निरोगी जीवनशैली (Medicines, Generic Drugs & Healthy Lifestyle).

  • बल आणि बलाचे प्रकार (Force, Contact & Non-contact Forces, Balanced & Unbalanced Forces).
  • जडत्व व जडत्वाचे प्रकार (Inertia and Types of Inertia).
  • दाब, दाबाचे एकक व विविध घटकांमधील दाब (Pressure and Pressure in Solids, Liquids, Gases & Atmosphere).
  • प्लवक बल, आर्किमिडीजचे तत्त्व व सापेक्ष घनता (Buoyant Force, Archimedes' Principle & Relative Density).

  • धाराविद्युत, विद्युतस्थितिक विभव व विभवांतर (Current Electricity, Electrostatic Potential & Potential Difference)
  • विद्युतघट व त्यांचे प्रकार (Electric Cells & Types of Cells)
  • विद्युत परिपथ व घटांची जोडणी (Electric Circuit & Connection of Cells)
  • धाराविद्युतचे चुंबकीय परिणाम व विद्युतचुंबक (Magnetic Effects of Electric Current & Electromagnet)
  • विद्युतघंटा (Electric Bell) .

  • अणूची संकल्पना व प्रमुख अणुप्रारूपे (Concept of Atom & Atomic Models - Dalton, Thomson, Rutherford & Bohr).
  • अणूची रचना व अवअणुकण (Structure of Atom, Subatomic Particles & Atomic Notation).
  • इलेक्ट्रॉन वितरण व इलेक्ट्रॉन संरूपण (Distribution of Electrons & Electronic Configuration).
  • संयुजा व इलेक्ट्रॉन संरूपण यांतील संबंध (Valency & Electronic Configuration).
  • समस्थानिके व अणूभट्टी (Isotopes & Nuclear Reactor)

  • द्रव्याच्या भौतिक अवस्था व त्यांची वैशिष्ट्ये (Physical States of Matter & Their Characteristics).
  • द्रव्याचे रासायनिक संघटन - मूलद्रव्य, संयुग व मिश्रण (Chemical Composition of Matter - Element, Compound & Mixture).
  • संयुगांचे प्रकार व मिश्रणांचे प्रकार (Types of Compounds and Types of Mixtures)
  • रेणूसूत्र आणि संयुजा (Molecular Formula & Valency).

  • धातू, अधातू व धातुसदृश यांचे भौतिक गुणधर्म (Physical Properties of Metals, Non-metals & Metalloids)
  • धातू व अधातूंचे रासायनिक गुणधर्म (Chemical Properties of Metals and Non-metals) .
  • राजधातू व सोन्याची शुद्धता (Noble Metals & Purity of Gold)
  • क्षरण आणि संमिश्रे (Corrosion and Alloys)

  • प्रदूषण व प्रदूषके (Pollution and Pollutants)
  • हवा प्रदूषण: कारणे, परिणाम व प्रतिबंधात्मक उपाय (Air Pollution: Causes, Effects, Acid Rain & Prevention)
  • जल प्रदूषण: कारणे, जलप्रदूषके व परिणाम (Water Pollution: Causes, Pollutants & Effects)
  • मृदा प्रदूषण, प्रदूषण प्रकारांचा परस्परसंबंध व प्रदूषण नियंत्रण कायदे (Soil Pollution, Interrelation of Pollutions & Pollution Control Laws)

  • भूकंप: कारणे, परिणाम, सुरक्षात्मक उपाय व भूकंपरोधक इमारती (Earthquake: Causes, Effects, Safety Measures & Earthquake Resistant Buildings)
  • आग, आगीचे प्रकार, विझवण्याच्या पद्धती व प्रथमोपचार (Fire: Types of Fire, Extinguishing Methods & First Aid
  • दरड कोसळणे / भूस्खलन: कारणे व परिणाम (Landslides: Causes & Effects)
  • शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा व रंगीत तालीम (School Disaster Management Plan & Mock Drill)

  • पेशीची रचना, पेशीभित्तिका व प्रद्रव्यपटल (Cell Structure, Cell Wall & Plasma Membrane)
  • पेशीद्रव्य व केंद्रक (Cytoplasm and Nucleus)
  • आंतरद्रव्यजालिका, गॉल्जी संकुल व लयकारिका (Endoplasmic Reticulum, Golgi Complex & Lysosomes)
  • तंतुकणिका, रिक्तिका व लवके (Mitochondria, Vacuoles & Plastids)
या कोर्समध्ये काय मिळेल?
  • दर्जेदार मराठी व्हिडिओ लेक्चर्स
  • पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
  • घटक चाचण्या आणि ऑनलाईन सराव
  • कोर्स पूर्ण केल्यावर डिजिटल प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळवा

सर्व व्हिडिओ आणि चाचण्या पूर्ण झाल्यावर लगेच डिजिटल A4 प्रमाणपत्र डाउनलोड करा.